कोडनेम लिमिटलेस – ताठवड्यातलं झकास फुल्ली फर्निश्ड घर!
पुणं म्हटलं की परंपरा , शिक्षण , आयटीचा झपाट्याने होणारा विकास आणि दर्जेदार जीवनशैली — हे सगळं एकत्र येतं . पुणेकरांसाठी घर म्हणजे फक्त चार भिंती नाही , तर सोय , सुविधा आणि समाधानाचं ठिकाण असतं . आणि जे पुण्यात शिफ्ट होत आहेत , त्यांच्यासाठी तर योग्य घर हे नवीन सुरुवातीचं पहिलं पाऊल असतं . या सगळ्याचा विचार करूनच कोडनेम लिमिटलेस नावाने ताथवडेमध्ये साहिल डेव्हलपर आपल्यासाठी आपल्यासाठी घेऊन आले आहेत नवीन काहीतरी — स्मार्ट जीवनशैलीचं नवं घर . स्मार्ट डिझाईन केलेली घरे कोडनेम लिमिटलेस मधील प्रत्येक 2, 2.5 आणि 3 BHK घरं ही अगदी पुणेकरांच्या प्रॅक्टिकल विचाराला साजेशी आहेत . प्रत्येक घरामध्ये फुल्ली फर्निश्ड इंटेरियर्स , स्मार्ट लेआउट्स आणि जागेचा योग्य वापर केला गेलाय . स्पेस - सेव्हिंग फर्निचरपासून ते प्रीमियम फिटिंग्जपर्यंत सगळं रेडी टू मूव्ह आहे — म्हणजे आजच्या वेगवान जीवनशैलीत आराम आणि सोय दोन्ही गोष्टी एकत्र मिळणार . लोकेशन — अगदी झकास पुणेकरांसाठी घराचं लोकेशन खूप महत्त्वा...