कोडनेम लिमिटलेस – ताठवड्यातलं झकास फुल्ली फर्निश्ड घर!

पुणं म्हटलं की परंपरा, शिक्षण, आयटीचा झपाट्याने होणारा विकास आणि दर्जेदार जीवनशैली — हे सगळं एकत्र येतं. पुणेकरांसाठी घर म्हणजे फक्त चार भिंती नाही, तर सोय, सुविधा आणि समाधानाचं ठिकाण असतं. आणि जे पुण्यात शिफ्ट होत आहेत, त्यांच्यासाठी तर योग्य घर हे नवीन सुरुवातीचं पहिलं पाऊल असतं. या सगळ्याचा विचार करूनच कोडनेम लिमिटलेस नावाने ताथवडेमध्ये साहिल डेव्हलपर आपल्यासाठी आपल्यासाठी घेऊन आले आहेत नवीन काहीतरी — स्मार्ट जीवनशैलीचं नवं घर.

स्मार्ट डिझाईन केलेली घरे

कोडनेम लिमिटलेस मधील प्रत्येक 2, 2.5 आणि 3 BHK घरं ही अगदी पुणेकरांच्या प्रॅक्टिकल विचाराला साजेशी आहेत. प्रत्येक घरामध्ये फुल्ली फर्निश्ड इंटेरियर्स, स्मार्ट लेआउट्स आणि जागेचा योग्य वापर केला गेलाय. स्पेस-सेव्हिंग फर्निचरपासून ते प्रीमियम फिटिंग्जपर्यंत सगळं रेडी टू मूव्ह आहे — म्हणजे आजच्या वेगवान जीवनशैलीत आराम आणि सोय दोन्ही गोष्टी एकत्र मिळणार.

लोकेशन — अगदी झकास

पुणेकरांसाठी घराचं लोकेशन खूप महत्त्वाचं! हा प्रोजेक्ट ताथवडे मद्धे स्तीत आहे — जे पुण्यातलं सर्वात जलद विकसित होणारं ठिकाण आहे. इथून हिंजवडी आयटी पार्क, वाकड, बाणेर आणि पिंपरी-चिंचवड अगदी जवळ. म्हणजे काम असो वा हँगआऊट, सगळं सहज गाठता येणार. आणि त्याचबरोबर इथलं शांत वातावरण तुम्हाला शहराच्या गोंधळापासून थोडं दूर स्वतःचं स्पेस देणार.

सुविधा — खरंच लिमिटलेस

इथे राहणं म्हणजे सर्वच दृष्टीने आपला विकास होऊ शकतो फक्त राहण्यासाठी सुंदर जागाच नाही तर आधुनिक सुविधा पण इथे मिळतात— फिटनेस झोन्स, सुंदर गार्डन्स, मुलांसाठी खेळण्याच्या जागा आणि सोशल गॅदरींगसाठी ओपन स्पेसेस. म्हणजे पुणेकर असो की पुण्यात नुकतेच आलेले, प्रत्येकाचाच प्रत्येक दिवस अधिक आनंदी आणि रिलॅक्स होईल.

पुणेकर आणि पुण्यात शिफ्ट होणाऱ्यांसाठी

पुणेकरांसाठी हा प्रोजेक्ट म्हणजे त्यांच्या जीवनशैलीला एक नवं स्मार्ट अपग्रेड. तर पुण्यात शिफ्ट होणाऱ्यांसाठी — हे एक रेडी-टू-यूज पॅकेज आहे — सुंदर घर, उत्साही कम्युनिटी आणि पुण्यातल्या सगळ्या सोयीसुविधांचा लाभ.

का निवडाल ?

  • फुल्ली फर्निश्ड 2, 2.5 आणि 3 BHK स्मार्ट घरं
  • ताथवडे — प्राइम लोकेशन, उत्तम कनेक्टिव्हिटीसह
  • स्मार्ट डिझाईन + पुणेकरांचा प्रॅक्टिकल टच
  • आधुनिक जीवनशैलीला साजेशी सुविधा

थोडक्यात सांगायचं तर, हा प्रोजेक्ट म्हणजे फक्त प्रोजेक्ट नाही, तर नवीन युगातील पुणेकरांचं घर आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आराम, सोय आणि क्लास असं घर शोधत असाल, तर तुमचा शोध इथेच संपतो.

👉 आजच कोडनेम लिमिटलेस मध्ये तुमचं स्वप्नांचं घर बुक करा आणि लिमिटलेस भविष्यात पाऊल टाका!
 
 Visit Us:
 
https://saheelcodenamelimitless.com/

 

 


Comments

Popular posts from this blog

How Is Krisala Aventis Tathawade Designed to Meet Modern Homebuyer Needs?

Is Codename Row Villa 18 the Dream Home You've Been Waiting For?

Aishwaryam Future Punawale: Your Ultimate Dream Destination